ड्रॅगन फ्रुटचे पीक...


22 May 2021

अमेरिकेतल्या वाळवंट प्रदेशासह ,थायलंड, व्हिएतनाम अशा जगभरात मोजक्या ठिकाणी होणाऱ्या ड्रॅगन फ्रूटची शेती आता महाराष्ट्रातल्या औरंगाबादमध्ये ही पाहायला मिळत आहे, ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर आणि त्वचेसाठी गुणकारी असल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेत आहेत. ड्रॅगन फ्रुटचे पीक घेत उत्तम नफा मिळवलेल्या औरंगाबाद मधील गंगामाई कृषी उद्योगाचे चेअरमन श्री. पद्माकरराव मुळे यांची यशोगाथा या रिपोर्टच्या माध्यमातून पाहूया...

https://youtu.be/pxE7iGI_sp0