आदरणीय श्री पद्माकरराव मुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर


CSMSS Campus, Aurangabad
7 May 2022
आज आदरणीय श्री पद्माकरराव मुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले