छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत भव्य 'हर घर तिरंगा' रॅली


CSMSS Campus, Aurangabad
12 Aug 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत हे अभियान राबविण्यात आले.