७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम


CSMSS Campus, Aurangabad
15 Aug 2022
आज छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या प्रागंनात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले