लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती-शताब्दी १९२२ - २०२२.


CSMSS Campus, Aurangabad
6 May 2022
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये आज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती-शताब्दी निमीत्त सकाळी १० वा. १०० सेकंद आदरांजली देण्यात आली.