लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती


CSMSS Campus, Aurangabad
26 Jun 2022
आज छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती संस्था अध्यक्ष मा. रणजीतभैय्या मुळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली.