सिडनीमधील 'हाफ मॅरेथॉन' स्पर्धा: पार्थ रणजित मुळे आयर्नमॅन म्हणून सन्मानित


22 May 2021

औरंगाबाद येथील गंगामाई इंडस्ट्रीज आणि कन्स्ट्रक्शन्स लि. कार्यकारी संचालक श्री. रणजित पद्माकर मुळे यांचे चिरंजीव श्री. पार्थ मुळे यांनी ऑस्ट्रेलियामधील सिडनीमध्ये झालेल्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेत ‘आयर्नमॅन’ हा बहुमान पटकीविला.