छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये योग दिन उत्साहात


17 June 2016

छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये द्वितीय आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात  साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे, संस्थेचे विश्वस्थ समीर मुळे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत देशमुख यांची उपस्थिती होती.