शाहू अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची गरुड झेप


17 June 2016

मे 2016 मध्ये घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाचा निकाल जाहीर झाला असून छत्रपती शाहू कॉलेज ऑफ इंजिनीरिंचा निकाल 89 टक्के लागला आहे. महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे गरुड झेप ठरली असल्याचे प्राचार्य डॉ यु. बी. शिंदे यांनी सांगितले.