छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था


17 June 2016

कांचनवादी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालय, दंत महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला.