शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी


17 June 2016

छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कांचनवाडी औरंगाबाद येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार मा. श्री. पद्माकररावजी मुळे व मान्यवाऱ्यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.