शाहू तंत्रनिकेतनच्या नऊ विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीद्वारे निवड


17 June 2016

कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ पॉलीटेकनिक मधील मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून नऊ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून बोश चेसिस इंडिया प्रा. लि. वाळूज येथील कंपनी मध्ये निवड झाली.